आज काल सगळ्यांना झान्वी सारखी सून हवी आहे ,
पण त्यांचा मुलगा श्री आहे का ?
श्री ने सगळ्यान विरुद्ध जाऊन झन्वि शी लग्न केला , त्याच्या आई आजी च्या विरूधात जाऊन पण ,
त्याने घर देखील सोडला तिला मान सन्मान , प्रेम सगळा मिळावा त्या घरात म्हणून,
तुमचा मुलगा श्री बनू शकतो का,
त्याने असा वागले ला तुम्हाला चालेल का?
तरी ही सून तुम्हाला झन्वि सारखीच मिळणार ,
कारण सगळ्या मुलीना माहित असता ,
" मन मोठा असला कि सगळा सामावून घेता येत "
सून पूर्ण एक परिवार सामावून घेत , पण मुला कड्च्याना एक मुलगी सामावून घेता येत नाही …।
Which Soap are you talking about? and on which channel?
ReplyDeleteHonar me Sun me ya ghar chi,
ReplyDeleteZee Marathi